रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने मासिक बाल संगोपन निधी मिळण्याबात निवेदन

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांच्या उन्नती साठी प्रयत्न करत असते. सन 2005 साली बाल संगोपन योजनेची सुरवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनाथ ,निराधार, बेघर व शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडुन मासिक अनुदान दिले जाते. परंतु सध्या कोरोनानंतर हा निधी वेळेवर मिळत नसल्याच्या […]

अधिक वाचा..

भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार […]

अधिक वाचा..