आधारभूत किंमत व्यतिरिक्त धान्य उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार प्रोत्साहनपर रक्कम

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत व्यतिरिक्त प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य राजू कारेमोरे, प्रकाश आबिटकर, सुनील भुसारा आणि अनिल देशमुख यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेसंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. मंत्री चव्हाण म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या […]

अधिक वाचा..

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे; नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला? मुंबई: पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारुन काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर स्थानकात वारकऱ्यांच्या मुलभूत गरजांची वाणवा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस टी स्थानकात आळंदी येथे कार्तिकी एकादशी साठी जाणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्यात येणार असल्याने स्थानकात मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. मात्र सदर ठिकाणी वारकऱ्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह यांसह आदी सुविधांची वाणवा असल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आळंदीला जाण्यासाठी अनेक जिल्ह्यातील हजारो वारकरी येत […]

अधिक वाचा..