बीडच्या क्रीडा संकुलात सुनेत्रा पवारांची अचानक भेट; खेळाडूंशी साधला संवाद
बीड: बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज बीड जिल्हा क्रीडा संकुलाला अचानक भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी क्रीडा संकुलात सराव करणारे खेळाडू, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. क्रीडा संकुलात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करताना सुनेत्रा पवार […]
अधिक वाचा..