सारखं डोकं दुखतय मग उपाय करण्याआधी जाणून घ्या डोकेदुखीची कारण
डोकं दुखणं हा सामान्य आणि नेहमीचाच त्रास आहे. मायग्रेनमुळे डोकं दुखतं. मात्र फक्त तेवढंच नाही, अनेकदा यामागे इतरही कारणे असतात. काही वेळा डोकं दुखणं हे आपल्या शरीराचा थकवा, मानसिक ताण किंवा चुकीच्या सवयींचा परिणाम असतो. सतत डोकेदुखी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नये, कारण त्यामागे काही गंभीर कारणेदेखील असू शकतात. डोकेदुखीचं एक प्रमुख कारण […]
अधिक वाचा..