बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित” असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी ‘एक्स’वर ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. निकालाच्या पार्श्वभूमीवर दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने कार्यकर्ते भावूक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, दादांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी […]

अधिक वाचा..

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात

बारावीच्या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा मुंबई: परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता उत्सवाच्या भावनेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या […]

अधिक वाचा..

रात्री वारंवार झोपेतून उठून सारखं पाणी पिता; कोणत्या आजाराची ही सुरुवात आहे

अनेकांना रात्री मध्येच झोपेत उठून बसण्याची सवय असते. अनेकांना झोपेच्या मध्येच तहान लागते. तहान लागल्याने अनेक लोक वारंवार जागे होतात. ही एक सामान्य सवय मानली जाते, परंतु जर ही सवय अशीच राहिली तर ती एखाद्या गंभीर आजाराचे संकेत देखील असू शकते. रात्री वारंवार तहान लागण्याशी कोणते आजार संबंधित आहेत. रात्री वारंवार तहान लागण्याचे कारण काय […]

अधिक वाचा..

कोल्हापूरच्या राजचं आगमन ही गणेशोत्सवाची सुरुवात नसून श्रद्धा, एकात्मता, संस्कृतीचा मोठा उत्सव

कोल्हापूर: कोल्हापूरच्या गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’ च्या आगमन सोहळ्यातील गर्दी पाहून गणेशोत्सवामागचा उद्देश सार्थकी लागल्याची, भावनिक प्रतिक्रिया राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली आहे. ‘कोल्हापूरचा राजा’ ही संकल्पना २०१२ मध्ये मंत्री. डॉ. उदय सामंत यांच्या पुढाकारातून सुरु झाली. २०१२ मध्ये त्यांनी मुंबईतल्या लालबागच्या राजाची आकर्षक गणेशमुर्ती गोल […]

अधिक वाचा..

तुमच्या चालण्यातील ‘ही’ चार लक्षणं डिमेंशियाची सुरुवात असू शकतात

तुमच्या चालण्याच्या विशिष्ट पद्धतीतील लक्षणांबद्दल तज्ज्ञ डिमेंशियाची सुरुवात दर्शवू शकत असल्याचा दावा करत आहेत.डिमेंशिया जसजसा वाढत जातो तसतसे व्यक्तींना त्यांची दिशा समजण्यास अडचण येऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीचे अचूक अर्थ लावणे कठीण होते. परंतु, चार स्पष्ट चिन्हे चालताना एखाद्याला या आजाराने ग्रासले आहे की नाही हे जाणून घेण्यास मदत करू शकतात. चालताना लक्षात येणारी […]

अधिक वाचा..

शिरुर ‘बालमित्र ग्राम’ अभियान करुणामय समाजाची नांदी ठरेल; सुमेधा कैलाश

शिरुर (तेजस फडके) समाजात घडणाऱ्या वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करुन आपण समाजातील पिडीत लोकांना दया आणि करुणा दाखवली. तर बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि सामाजिक दुष्कृत्ये दुर होतील. तसेच प्रकारच्या समस्यांचे निराकरण आणि समाधान शक्य असल्याचे प्रतिपादन सत्यार्थी मूव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशनच्या सहसंस्थापक सुमेधा कैलाश यांनी केले.   रामलिंग (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १० […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी पुन्हा, वारे परिवर्तनाचे, ध्यास प्रगतीचा, या टॅगलाईनखाली राष्ट्रवादीच्या दौर्‍याची सुरुवात…

नंदुरबार: विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शनिवारी संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजपासून (रविवार दिनांक २६ मार्च ) “राष्ट्रवादी पुन्हा… वारे परिवर्तनाचे… ध्यास प्रगतीचा…” या दौऱ्याला सुरुवात केली. राज्यात परिवर्तनाच्या लढाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..