शिरूर न्यायालयाचा निकाल; अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी आरोपींना शिक्षा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात घडलेल्या अश्लील वर्तन व मारहाण प्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड विधान कलम २९४, ३५२, ३४ अंतर्गत दाखल झालेल्या या गुन्ह्याचा निकाल आज (१२ सप्टेंबर) रोजी मे. सी. एम. खारकर सो. यांच्या न्यायालयात लागला. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील प्रवीण रामराव गरुड (वय ३८) व […]

अधिक वाचा..

परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन, सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलण्याचे 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: वाशी येथील एका महाविद्यालयात परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक प्राध्यापकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. डॉ. […]

अधिक वाचा..

शिरूर शहरातील अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या त्या कॅफेवर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील तरुण -तरूणींना अश्लील वर्तन करण्यास मुभा देणा-या ‘द स्टीम रुम’ या कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आकाश रमेश लभडे (वय २३) रा. अरणगाव ,ता. श्रीगोंदा जि अहिल्यानगर असे या कॅफे चालकाचे नाव आहे. याबाबत शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना शिरूर शहर व […]

अधिक वाचा..