मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता रखडला; लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम

मुंबई: महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. जानेवारी महिना संपून एक आठवडा उलटून गेला तरीही हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत […]

अधिक वाचा..

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही; धनंजय मुंडे

नागपूर: केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतुन राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर…

औरंगाबाद: तुम्हीही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकार या महिन्यामध्ये 13 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणार आहे. या फेब्रुवारी महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पीएम किसान योजनेचे 2 हजारे रुपये देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2015 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या […]

अधिक वाचा..