मेथीच्या बियांचे अनेक फायदे

मेथीच्या बियांचे फायदे… 1) बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथीच्या बीया 2 ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत हे उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल. 2) मेथीच्या […]

अधिक वाचा..

जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे

आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते. हे आपली भावनिक स्थिरता वाढवते […]

अधिक वाचा..

थंडीच्या दिवसात मध खाण्याचे फायदे

मध खाण्याचे फायदे… १) मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. २) हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास जवळजवळ सर्वांनाच होतो. मात्र रोग प्रतिकारक शक्ती जास्त असल्यास असे व्हायरल आजार पटकण होत नाहीत. ३) हिवाळ्यामध्ये पटकण भूक लागत नाही, त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो. ४) त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय […]

अधिक वाचा..

आयडीयल वजन असल्याचे अनेक फायदे

1) आरोग्याच्या समस्या कमी होतात:- आयडीयल वजन ठेवणे हृदयाच्या समस्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, आणि काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी करू शकते. 2) शारीरिक कार्यक्षमता वाढते:- योग्य वजन असणे शरीराची उर्जा आणि स्टॅमिना वाढवते, ज्यामुळे दैनंदिन कार्ये अधिक सुलभ होतात. 3) मानसिक स्वास्थ्य सुधारते:- शारीरिक स्वास्थ्याचे मनाशी घनिष्ट संबंध असतो. योग्य वजन असण्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि […]

अधिक वाचा..

सकाळी झोपेतून उठण्याची वेळ आणि त्याचे फायदे

सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ?:-  व्यक्तीने किती तास झोपलं पाहिजे याचीही एक ठरलेली वेळ आहे. तरीही लोक ७ ते ८ तासांची झोप घेतल्यावरही बेडवर पडून असतात. जे आरोग्यासाठी नुकसानकारक असतं. त्यामुळेच एक्सपर्ट्स सांगतात की, सूर्य उगवण्याआधीच झोपेतून उठा. कारण त्यावेळी शरीराची एनर्जी लेव्हल सगळ्यात जास्त असते. सकाळी झोपेतून उठण्याची योग्य वेळ सकाळी ५ वाजता आहे. […]

अधिक वाचा..

सीताफळ खाण्याचे आरोग्यादायी फायदे

औषधी गुणधर्म सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, क-जीवनसत्त्व, बी-१ आणि बी-२ जीवनसत्त्व असते. तसेच त्यात आद्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. उपयोग सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात ओव्याचा चहा पिण्याचे फायदे

1) गॅसची समस्या होईल दूर बऱ्याच लोकांना नेहमीच गॅसची समस्य होत असते. अशा लोकांनी रोज सकाळी झोपेतून उठल्यावर ओव्याच्या चहाचं सेवन करावं. ओव्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात, जे पचन तंत्र मजबूत करतात आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करतात. 2) वजन कमी होत आजकाल बरेच लोक वाढलेल्या वजनामुळे वैतागलेले आहेत. अशा लोकांनी सुद्धा सकाळी दुधाचा चहा […]

अधिक वाचा..

ओले खोबरे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात. नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. ओल्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप आवश्यक असतात. ज्यांची त्वचा निस्तेज आणि कोरडी आहे त्यांनी नारळाच्या दुधाने चेहऱ्याला मसाज केल्यास […]

अधिक वाचा..

मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने होणारे फायदे

मोड आलेली कडधान्य जास्त प्रमाणात जीवनसत्वे असतात. जे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहेत. ‘क’ हे जीवनसत्वे मोड आलेल्या कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. मोड आलेल्या धान्यामध्ये खूप प्रमाणात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या नेहमीच्या आहारात कडधान्याचा समावेश करा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहिलं. मोड आलेल्या कडधान्य हे पौष्टिक आहार असून त्यामुळे कोणत्याही प्रकारचे साइड […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आवळा पावडरचे आश्चर्यकारक फायदे

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर  आवळ्यामध्ये एथेनॉलिक नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही. चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर […]

अधिक वाचा..