दही-भात खाण्याचे फायदे

वजन कमी होण्यास मदत दही-भात एकत्र खाल्याने तुम्हाला वजन कमी करण्यात मदत होते. याने एक ते दोन महिन्यात फरक दिसेल. कारण यात कॅलरी असतात त्यामुळे दही-भात तुम्ही बिनधास्त होऊन खाऊ शकता. शरीराचं तापमान होतं कमी दक्षिण भारतात दही-भात जास्तप्रमाणात का खातात हे तुम्हाला माहीत आहे का? याचं कारण म्हणजे तिथे वर्षभर गरम वातावरण असतं. दही-भात […]

अधिक वाचा..

गुळासोबत लसणाची पाकळी खाण्याचे फायदे

गुळ आणि लसूण खाण्याचे फायदे लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुगे आढळते. यामध्ये फॉस्फरस, झिंक, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात. यासह त्यात व्हिटॅमिन सी, के, फोलेट, नियासिन आणि थायामिन देखील असते. जर आपण लसूण आणि गुळ एकत्र करून खाल्ले तर, नक्कीच बॅड कोलेस्टेरॉल बाहेर पडेल. लसूण गुळासोबत खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील […]

अधिक वाचा..

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

खडीसाखर भारतात घराघरांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरली जाते. खडीसाखरेचा वापर अनेकदा एक औषधी म्हणूनही केला जातो. कारण यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स भरपूर असतात. अनेक समस्या खडीसाखरेच्या मदतीने दूर होतात. आयुर्वेदातही खडीसाखरेला फार महत्व आहे. कारण याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात. आज तेच फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. वात, पित्त, कफ कमी करण्यासाठी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या सूर्यनमस्कार करण्याचे तेरा फायदे…

आपले शरीर सुदृढ आणि लवचिक होते. ह्या योग तंत्राचा नियमित सराव केल्यास तुमची चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रक्ताभिसरण सुधारल्याने सुंदर केस आणि त्वचा. रक्तदाब आणि हृदय संबंधित समस्या बऱ्या होतात. पोषकद्रव्ये शोषणे सोपे होते. ह्याने आपल्या मेंदूत डाव्या आणि उजव्या बाजूला संतुलनाची भावना निर्माण करू शकते. हे आपली भावनिक स्थिरता वाढवते […]

अधिक वाचा..

जाणून घ्या जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

1) बद्धकोष्ठता जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो. 2) वजन कमी करतो  जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा […]

अधिक वाचा..

लसूण खाण्याचे आरोग्यदायी फायदे…

1) लसणाचा वापर करताना पूर्णच्या पूर्ण पाकळी न वापरता त्याचे बारीक तुकडे करुन किंवा ठेचून लसूण वापरावा. त्यामुळे स्वाद तर चांगला लागतोच पण त्यातील उपयुक्त घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. २) आपण एखाद्या पदार्थाला फोडणी टाकल्यानंतर लसूण सोलायला किंवा चिरायला घेतो. मात्र असे न करता लसणाचे काप करुन ठेवावेत आणि साधारण १० मिनीटानी तो फोडणीत […]

अधिक वाचा..

सोयाबीनचे आयुर्वेदिक फायदे जाणून घ्या…

रक्ताभिसरण सुधारते… सोयाबीन खाण्याचे फायदे असे आहेत की, सोयाबीनमध्ये लोह आणि कॉपर हे दोन घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे तुमच्या शरीरात पुरेशा लाल रक्त पेशी निर्माण होतात. तज्ञ्जांच्या मते लाल रक्त पेशींची निर्मिती योग्य प्रमाणात झाल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. यासाठीच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आहारात पुरेसे सोयाबीन प्रत्येकाने खायला हवे. गरोदरपणात उपयुक्त… […]

अधिक वाचा..

यकृत निरोगी ठेवण्यासाठी ही 5 फळं आहेत गुणकारी; जाणून घ्या सर्व फायदे

यकृत हा शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सर्वात मोठा भाग आहे, जो शरीरात एकाच वेळी अनेक कार्ये करतो. परंतु, यकृतामध्ये काही बिघाड झाल्यास शरीर पोषक घटक साठवणे, रक्तातील विषारी घटक काढून ते स्वच्छ करणे, ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर करणे, शरीरातील प्रथिनांचे पोषण प्रमाण संतुलित करणे, यापासून ते चरबी आणि प्रथिने तयार करण्याची कामे करू शकत नाही. […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे. याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या. या कपात वरून लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना) चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू […]

अधिक वाचा..

मोड आलेली कडधान्‍य खाल्‍याने होणारे फायदे

कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड न काढलेल्या कडधान्यामध्ये तीन अशोषक द्रव्ये असतात. ती म्हणजे टॅनीन, फायटीक अॅसीड आणि ट्रिप्सीन इनहीबीटर. टॅनीनमुळे लोहाच्या शोषणमध्ये अडथळा निर्माण […]

अधिक वाचा..