कोरफडीचे आरोग्यदायी फायदे

कोरफड हे घरोघरी अंगणात दिसणारे एक क्षुप असून त्याचे अनंत चिकित्सीय उपयोग आहेत.कोरफडीच्या हजारो जाती असून अत्यंत रुक्ष वातावरणात जगणारी आणि व्यवस्थित वाढणारी हि वनस्पती आहे. परदेशात कोरफडीवर पुष्कळ संशोधन झाले असून बाजारात कोरफडीपासून बनवलेली अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. कोरफडीच्या गरगरीत पानांचा रस औषधात वापरतात,मात्र नेहमीप्रमाणे ठेचून पिळून हा रस निघत नाही त्यासाठी मोदक उकडतो […]

अधिक वाचा..

तिळाचे अद्भुत फायदे 

1) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही. २) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते. ३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे. […]

अधिक वाचा..

फणसाचे गरे खाण्याचे फायदे व नुकसान

फणसात असणारे पोषकघटक फणसामध्ये व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B6 व व्हिटॅमिन-C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय फणसात कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलिक ऍसिड, थायमिन, यासारखी अनेक महत्वाची पोषकद्रव्ये असतात. फणस खाण्याचे फायदे फणसातील अँटीऑक्सिडंट्समुळे कैंसर, हृदयविकार, टाइप-2 मधुमेह आणि डोळ्यांच्या समस्या […]

अधिक वाचा..

१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे…

दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे. 1) दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात. 2) […]

अधिक वाचा..

बेलाच्या पानांचे आरोग्यकारक फायदे…

भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी किंवा घरातील माणसे ही बेलाची पाने टाकून देतात. मित्रांनो बेलाच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. बेलाच्या पानामध्ये इतके जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहे की ज्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या पानाचा कशाप्रकारे विविध आजारांवर उपयोग करता येतो […]

अधिक वाचा..

मसाजचे नियम व फायदे

लहान मोठं कुणाला पण मसाज ही आवश्यक असते पूर्वी पासून ही मसाज ची पद्धत आहे लहान बाळाच्या वाढिसाठी व विकासासाठी मसाज ही आरोग्यदायी आहे .व्यायाम बरोबर मसाज ही तेवढिच महत्वाची आहे.काही आजार असे आहेत की जे औषधाने नाही तर मसाजने बरे होतात.मसाज चे काही नियम व फायदे आहेत ते बघुया मसाजचे नियम 1) मसाज करताना […]

अधिक वाचा..

लवंग भिजवून खाण्याचे फायदे

डायबिटीज नियंत्रणात लवंग कशी करते मदत? अँटी डायबिटिक व अँटी:- इंफ्लेमेटरी गुणसत्व असणाऱ्या लवंगांमुळे इंसुलीनचा स्तर नियंत्रित राहतो. अँटी ऑक्सिडंट्स पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिन तयार करण्याचा वेग वाढवतात. लवंगांमध्ये व्हिटॅमिन सीचा मुबलक साठा असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. लवंगाचे शरीराला अन्य फायदे लवंग पाण्यात भिजवून ठेवल्यास ते पाणी प्यायल्याने पचनप्रक्रिया सुद्धा वेगवान होऊ शकते. […]

अधिक वाचा..

ज्वारी खाण्याचे फायदे

1) ज्वारीमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. सध्या लठ्ठपणा ही मोठी समस्या आहे. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. जेवणात ज्वारी असल्यास अतिरिक्त चरबी कमी होते. 2) ऍनिमियामध्ये ज्वारीचा उपयोग होतो. ज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. लाल पेशींची वाढ होते. अशा व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. 3) ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट […]

अधिक वाचा..

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे

खजूर खाल्ल्यास तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळू शकते. यासाठीच उपवासाला खजूर खाण्याची पद्धत आहे. खजूरामध्ये अनेक प्रकार आढळतात. त्यात काळे खजूर खाण्याचे फायदे भरपूर आहेत. खजूराच्या फळाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. ज्यामुळे ताजे फळ खजूर म्हणून तर सुकलेले फळ खारीक म्हणून ओळखले जाते. खजूरामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात. ज्यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर चांगला परिणाम होतो. जेव्हा तुमच्या […]

अधिक वाचा..

बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिण्याचे फायदे

पोटासाठी चांगली असते:- बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी पिणे फायदेशीर आहे. बडीशेपचे पाणी रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यास पचनक्रिया मजबूत होते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीची तक्रार नाहीशी होते. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:- बडीशेपचे पाणी प्यायल्याने पोटाला फायदा होतो. यामुळे वजन सहज कमी करता होते. डोळ्यांसाठी फायदेशीर:- बडीशेपचे पाणी पिणे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक […]

अधिक वाचा..