पीएमआरडीए आणि बुसान मेट्रोपॅालीटन कार्पोरेशन यांच्यातील सामंजस्य करारावर शिक्कामोर्तब

पुणे (प्रतिनिधी) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्टांनुसार पुण्याचे विकासाला चालना देण्यासाठी शहरी पायाभूत सुविधा पुरविण्याकरीता सहकार्याच्या विविध पद्धतींचा अवलंब करण्यासाठीचा एक प्रयत्न स्वरुप दक्षिण कोरिया येथील ‘बुसान मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन’ सोबत च्या सामंजस्य करारावर दि ५ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी केली.   या सामंजस्य कराराचा उद्देश सदर सामंजस्य करारामध्ये नमुद केल्यानुसार परस्पर […]

अधिक वाचा..

देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद जरी झाले तरी ते मिटवून घेतील…

मुंबई: आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विदर्भातील गडचिरोली, रामटेक, वर्धा आणि अमरावती या लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. रामटेक आणि गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अमरावतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचीच […]

अधिक वाचा..

देव आणि संघटना यातील फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य…

मुंबई: कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत आहेत परंतु देव आणि […]

अधिक वाचा..

पहिली ते नववीची वार्षिक परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिल दरम्यान…

२ मे ते ११ जूनपर्यंत उन्हाळा सुटी औरंगाबाद: उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत. माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे. १२ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात प्राथमिक व […]

अधिक वाचा..

साप आणि मांजराची जबरदस्त फाईट, कस झालंय वातावरण टाईट…

दिल्ली: कोब्रा किंवा किरकोळ साप नजरेस पडला तर, माणसाची सोडा प्राण्यांचीही हवा टाईट होते. मात्र, अनेकवेळा साप किंवा कोब्रा प्राण्यांची शिकार करताना चूक करतो आणि ती गोष्ट त्याच्या जीवाशी येते. सध्या सोशल मीडियावर एका साप आणि मांजराच्या घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मांजराचं कौतुक केलंय. नेमकं काय घडलं? एक मांजर […]

अधिक वाचा..