‘छात्रों की गुंज’ला भाजपाचा विरोध; कन्हैयाकुमारांचा घणाघात
“राहुल गांधी अमित शाहांसमोर झुकले नाहीत, फडणवीसांसमोर कशाला झुकतील?” पुणे : मुलींच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या पुण्यात उद्या, २२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. “भाजपाला राहुल गांधींच्या ‘छात्रों […]
अधिक वाचा..