खरगेंच्या सभास्थळाचे हवन करून शुद्धीकरण; काँग्रेसचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

मुंबई: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे घेतलेल्या सभेनंतर त्या ठिकाणी हवन करून शुद्धीकरण करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आज राज्यभर आंदोलन केले. पुण्यात बालगंधर्व चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..