भाजपचे वर्चस्व किमान २० वर्षे टिकेल; निवडणूक विश्लेषक प्रदीप गुप्ता यांचा दावा
मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या गेल्या १२ वर्षांच्या सत्ताकाळाच्या पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि प्रदीप गुप्ता यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. २०१४ मध्ये सुरू झालेला भाजपच्या वर्चस्वाचा काळ देशात किमान २० वर्षे टिकू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुप्ता यांनी भारतीय राजकारणाच्या बदलत्या प्रवाहावर भाष्य करताना, देशात पुन्हा एकदा एकाच पक्षाच्या […]
अधिक वाचा..