गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही…

अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवार मुंबई: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या […]

अधिक वाचा..

अडवलेला शिवरस्ता अखेर दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने केला खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातून पन्नास वर्षापासून जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी पंचतळे -भागडी हा चालू वहीवाटीचा शिव रस्ता एका शेतकऱ्याने दिडमहीन्यापुर्वी अडवला होता. सदरचा रस्ता अडवल्यामुळे नागरीकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. तो रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी संघटनेचे नेते माऊली ढोमे व सहकाऱ्यांनी जुन्नर व शिरुर तहसिल कार्यालयाकडे हा रस्ता खुला करण्यासाठी लेखी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा […]

अधिक वाचा..

सविंदणे परिसरात मुसळधार पावसाने पुल वाहून गेल्याने दळणवळण झाले ठप्प…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात (दि. १७) रोजी रात्रीच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस पडला असून ओढया नाल्यांना मोठे महापूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी होती. परंतू […]

अधिक वाचा..