वाळू ठेकेदाराचा नवीन प्रताप, स्वतःच्या नातेवाइकांच्या नावे बुकिंग करत अनधिकृत वाळूविक्री

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निमोणे येथील पिंपळाचीवाडी वाळू डेपोमध्ये सर्वसामान्य लोकांना वाळू मिळत नाही. परंतु वाळू ठेकेदार याने स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने बुकिंग करुन अनधिकृतरीत्या लाखो ब्रास वाळू विक्री केल्याची तक्रार करत याबाबतचे निवेदन निमोणे ग्रामस्थांनी शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के तसेच प्रांत हरीश सूळ यांना दिले असुन वाळू ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..