रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक लवंग, लिव्हर होईल मजबूत अन् इम्यूनिटीही वाढेल

किचनमधील अनेक मसाल्यांना आयुर्वेदात फार महत्व आहे. अनेक मसाले हे औषधींचा भांडार मानले जातात. वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी या मसाल्यांचा वापर केला जातो. भारतीय किचन मधील असाच एक मसाला म्हणजे लवंग. लवंग दिसायला जरी छोटी असली तर याचे फायदे भरपूर आहेत. सकाळी रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. अशात सकाळी रिकम्या पोटी […]

अधिक वाचा..

व्हायरल इन्फेक्शनमुळे थकवा आला, इम्युनिटी बूस्टसाठी खा ही खास चिक्की

पावसाळा, हवामान बदल आणि संसर्गजन्य आजारांमुळे आपल्याला अनेक व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होतो. या काळात सर्दी, खोकला, शरीर थकलेलं वाटणं, अंगदुखी, ताप आणि अशक्तपणा जाणवतो. याला बॉडी लो होणं असं देखील म्हणतात. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला उठण्या-बसण्याची ताकद राहत नाही. यावर वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी आपण […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाद्वारे राज्यामध्ये गुंतवणूक व रोजगारवाढीस चालना; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या (मॅग्नेट) राज्यातील प्रगतीबाबत आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) वरिष्ठ अधिकाऱ्यांना आश्वस्त करताना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीद्वारे राज्यात गुंतवणूक आणि रोजगारवाढीस चालना मिळाली असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीत मॅग्नेट प्रकल्पाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सहकार व पणन विभागाचे प्रधान […]

अधिक वाचा..

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय 

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं कधीही फायद्याचं. याचमुळं अगदी सहजपणे आजाराशी दोन हात करता येतात. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य अन्नपदार्थांचं सेवन आणि व्हिटॅमिन-C चा आहारातील समावेश. व्हिटॅमिन-C शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतो. संत्र आणि लिंबू यांव्यरिक्त इतरही अशी फळं आहेत, ज्यांमध्ये व्हिटॅमिन-C चं प्रमाण अधिक आहे. आंबा: फळांचा राजा आंबा […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवर्जून खा हे पदार्थ

तूप:- आपल्याला वाटते की, तूप कॅलरीज वाढवते पण तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यावर शरीरातील खराब चरबी कमी होते आणि तुमचे शरीर उबदार ठेवण्यास मदत मिळते. गूळ:- पचनक्रिया सुधारण्यासाठी गूळ हा अत्यंत फायदेशीर पदार्थ आहे, जो आपल्याला हिवाळ्यात उबदार ठेवतो. गरम सूप:- हिवाळ्यात सायंकाळी एक वाटी गरम सूप प्यायला कोणाला आवडत नाही? झटपट उब मिळविण्याचा हा […]

अधिक वाचा..

रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी…

सध्याच्या काळात अनियमित वातावरणामुळे व धकाधकीच्या जीवनात खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड , पिझ्झा , बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड . अशात विविध जंतू , विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं […]

अधिक वाचा..