Booster dose

बूस्टर डोसचा कालावधी झाला कमी: किती तो पहा

नवी दिल्ली: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना प्रतिबंधक लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी बुस्टर डोस दिला जात होता. हा कालावधी कमी करत ६ महिन्यांवर आणण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. आरोग्य मंत्रालयानं निवदेनात म्हटलं की, यापूर्वी दुसऱ्या डोसनंतर ९ महिन्यांनी […]

अधिक वाचा..