रांजणगाव येथुन ‘सायबर इन हस्की’ जातीचा कुत्रा बेपत्ता; शोधुन देणाऱ्यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस…
कारेगाव (प्रतिनिधी) रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथुन शिवसेना युवा जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे यांचा ‘जॉन्सन’ नावाचा सायबर इन हस्की जातीचा कुत्रा गुरवार (दि १३) रोजी सायंकाळी ८ वाजल्यापासुन बेपत्ता झाला असुन त्याला शोधून देणाऱ्या व्यक्तीस रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल असे शिंदे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासुन ‘जॉन्सन’ या कुत्र्याचा आम्ही घरातील सदस्य […]
अधिक वाचा..