शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. एका प्रकरणात पोलिस हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणातील पोलिस हवालदाराने ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. […]
अधिक वाचा..