शेतातील डीपी चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांकडून पर्दाफाश; पाच जणांना अटक

आठ ठिकाणी चोरीची कबुली; १७० किलो तांब्याच्या तारा जप्त, २ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत शिक्रापूर अक्षय टेमगिरे: शेतकऱ्यांच्या शेतशिवारातील विद्युत रोहित्रांना (डीपी) लक्ष्य करून रात्रीच्या अंधारात त्यातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा शिक्रापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी डीपी चोरी केल्याची […]

अधिक वाचा..