बदलापूरमध्ये ‘स्त्रीबीज विक्री’ रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांना अटक
बदलापूर: बदलापूर पूर्व परिसरात गरीब आणि गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या गर्भाशयातील स्त्रीबीज (अंडी) काढून बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याने तिघींना अटक केली असून, मोठ्या प्रमाणात औषधे आणि इंजेक्शन्स जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुलक्षणा गाडेकर (४४), अश्विनी चाबुकस्वार (२९) आणि मंजुषा वानखेडे (४७) […]
अधिक वाचा..