फडणवीसांच्या दिल्लीतील ‘एंट्री’ची चर्चा; संसदीय मंडळाच्या पुनर्रचनेत नाव आघाडीवर?

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील वाढत्या भूमिकेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या संभाव्य पुनर्रचनेत फडणवीस यांना स्थान मिळू शकते, अशी चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे या चर्चेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असल्याचेही राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे फडणवीस महाराष्ट्रातच राहणार की राष्ट्रीय राजकारणात […]

अधिक वाचा..