Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असुन रात्रीच्या वेळी शेतात पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरुन जाण्यासारखे झाले आहे. एका बाजूला बिबट्याचा धोका तर दुसऱ्या बाजूला चोरट्यांचा सुळसुळाट या दुहेरी संकटामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे बिबट्याच्या भीतीमुळे शेतकरी रात्री शेतात जाण्याचे टाळतात. तर दुसरीकडे याचाच फायदा घेत चोरटे बोरवेल व […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरच्या बेट भागातील मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, सविंदणे परिसरात सातत्याने होणाऱ्या विजेच्या रोहित्रांच्या चोऱ्या व परिसरात बोकाळलेल्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर कवठे येमाई येथील ग्रामपंचायतीच्या श्री येमाई माता सभागृहात (दि १२) जुन रोजी दुपारी ३ ते ४:३० वाजेपर्यंत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस शिरुरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, उपनिरीक्षक सुनील […]

अधिक वाचा..