द्रुतगती चलन भरूनही मोजण्या रखडल्या; शिरूरमधील शेतकऱ्यांचा संताप, बावनकुळे यांना सवाल

शिरूर (अरुणकुमार मोटे): द्रुतगती चलन भरूनही महिनाभरात मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असताना शिरूर तालुक्यात सहा-सहा महिने उलटूनही मोजण्या होत नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सवाल उपस्थित केला आहे. नियमानुसार द्रुतगती चलनाच्या प्रकरणात एका महिन्यात, तर नियमित चलनासाठी तीन महिन्यांत […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा-वडगाव रासाईत नाराजीचा उद्रेक; स्वाभिमानी विकास आघाडीमुळे राष्ट्रवादीचे गणित कोलमडणार…?  

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटात यंदा निवडणूक नव्हे, तर सत्तेसाठीचा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जाणारा हा गट आता पक्षातील अंतर्गत नाराजीमुळेच ढासळण्याच्या मार्गावर असून, नव्याने स्थापन झालेल्या स्वाभिमानी विकास आघाडीने संपूर्ण राजकीय पटच उलथवून टाकला आहे. एकत्र आले आणि फुटले…? अजित पवार […]

अधिक वाचा..