तोंड येण्याची कारणे आणि उपाय
तोंड येण्याची कारणे कुपोषण आहारदोष किंवा चुकीची आहार पध्दती आणि जीवनशैली. जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइन ची कमतरता. दात, जीभ, हिरड्या आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे. दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन. कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम. तंबाखू, दारू, गुटखा याचं अतिसेवन. मानसिक ताणतणाव. अपुरी झोप. अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन. कमी प्रतिकारशक्ती. जीवनसत्त्वांची कमतरता. वारंवार टुथपेस्ट […]
अधिक वाचा..