शिरुर; रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला ‘ब’ वर्ग दर्जा; फटाके वाजवत आनंदोत्सव
रांजणगाव गणपती (तेजस फडके) अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरुर तालुक्यातील ‘श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट’ ला शासनाच्या ग्रामविकास खात्याकडुन अखेर ‘ब वर्ग देवस्थान’ असा दर्जा प्राप्त झाल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी दिली. या निर्णयामुळे देवस्थानच्या विकास, व्यवस्थापन व पारदर्शक कारभाराला नवी दिशा मिळणार आहे. तसेच शिरुर तालुक्यासाठी हि एक अभिमानाची बाब ठरली […]
अधिक वाचा..