शिरुरच्या साहिल लंघे ला MHT CET परीक्षेत 99.7 टक्के मार्क

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या एमएचटी CET 2023 परीक्षेत शिरुरच्या साहिल विजय लंघे यास 99.7 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन संगणक क्षेत्रात करियर करण्याचा मानस साहिल यांनी व्यक्त केला आहे. शिरुर येथील विद्याधाम प्रशाला ज्युनिअर महाविद्यालयात साहिल विज्ञान विभागात […]

अधिक वाचा..

कर्नाटकच्या जनतेने दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट थांबवली…

मुंबई: राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असून त्याचे प्रतिबिंब कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीतून दिसले आहे. दिल्ली का झूठ आणि ४० टक्क्यांची लूट या भ्रष्ट डबल इंजिनला हरवून कर्नाटकच्या जनतेने धर्मांध, हुकुमशाही वृत्तीला सपशेल नाकारून सर्वसमावेशक लोकशाही मानणा-या काँग्रेस पक्षाला बहुमताने विजयी केले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही कर्नाटक प्रमाणे […]

अधिक वाचा..

महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट…

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या महिलांसाठी मोठ्या घोषणा… औरंगाबाद: राज्याच्या अर्थसंकल्पात आज महिलांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा करण्यात आली असून राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासात महिलांना तब्बल ५० टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यांतर्गत प्रवास करताना महिलांना फक्त निम्मे तिकिट द्यावे लागणार आहे. राज्यात लवकरच सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार तसेच महिलांच्या सुरक्षित आणि […]

अधिक वाचा..