अल्पसंख्याक निधी पारदर्शकपणे वाटा; चुकीच्या प्रमाणपत्रांवर कठोर कारवाई; सुनेत्रा पवार यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकापर्यंत समप्रमाणात आणि पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे. विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व उत्तरदायी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे […]

अधिक वाचा..

सरकार मधील मंत्री बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकत आहे

नागपूर: सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अस मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्च्याची माहिती देण्यासाठी […]

अधिक वाचा..

माझी लेकर शिकतायत, मी मजुरी करतो पण हे सरकार प्रमाणपत्र देईना म्हणून हतबल बापाने चिठ्ठी लिहित संपवलं जीवन

लातूर: “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय पण हे सरकार प्रमाणपत्र देत नाही, म्हणून मी जीवन संपवतोय…”; अशी चिठ्ठी लिहित एका वडिलांनी आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना लातूरच्या निलंगा तालुक्यातील दादगी गावात घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. तर दुसरीकडे अनेकजन आरक्षणासाठी आपलं […]

अधिक वाचा..

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई: जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गावपातळीवर समित्या गठीत […]

अधिक वाचा..

शिक्षक बदल्यांतील गैरप्रकार उघड शिरूर तालुक्यात खोट्या वैद्यकीय दाखल्यांवरून सावळा गोंधळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): राज्यात शिक्षण विभागामार्फत प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या प्रक्रियेचा शुभारंभ करण्यात आला असून, पुणे जिल्हा परिषदेकडूनही तालुकाअंतर्गत व तालुकाबाह्य बदल्यांची प्रक्रिया वेगात सुरू आहे. मात्र, शिरूर तालुक्यात या बदल्यांमध्ये गंभीर अनियमितता आणि गैरप्रकार समोर येत असून, खोट्या वैद्यकीय प्रमाणपत्रांच्या आधारे बदल्या करून घेतल्याचा आरोप काही शिक्षकांवर झाला आहे. यामुळे संवर्ग ४ मधील शिक्षकांमध्ये […]

अधिक वाचा..

संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी उत्पन्नाचे दाखले देण्याची अट रद्द करा 

सरकार नवा शासन निर्णय काढून अट रद्द करणार मुंबई: संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करा, अशी मागणी आज कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत केली. यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरच शासन निर्णय काढून प्रतिवर्षी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याचे आश्वासन दिले. शेख […]

अधिक वाचा..