समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा; मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन
कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कणकवली: गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कै. सौ. उमा काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना […]
अधिक वाचा..