शिरूर नगरपरिषदेचा स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय उपक्रम

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्वच्छ सर्वेक्षण २०२५ आणि माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर नगरपरिषद हद्दीतील शासकीय मुलींच्या वसतीगृह परिसरात वृक्षारोपणाचा सुंदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी बांबू, चिंच, कौठ, चिक्कू, जांभूळ यांसारख्या उपयोगी व पर्यावरणपूरक २३७ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रनगरीत स्वच्छतादुतांचा सन्मान

मुंबई: दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये शाश्वत व हरित चित्रनगरी सप्ताह सुरू आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून चित्रनगरीतील स्वच्छतादुतांचा गुलाबाचं फूल आणि कॅलेंडर देऊन विशेष सन्मान करण्यात आला आहे. ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान चित्रनगरीत ‘माझी चित्रनगरी, हरित चित्रनगरी’ ही मोहिम राबवली जात आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, […]

अधिक वाचा..

स्वच्छता मॉनिटर्स उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई: विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मागील वर्षी 2 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत लेटस् चेंज प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर्स जबाबदारी स्वीकारण्यास प्रोत्साहित […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात संत निरंकारी मंडळाकडून स्वच्छता मोहीम

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील स्मशानभूमी, वेळ नदी व बाजार मैदानात संत निरंकारी मंडळ शिक्रापूर शाखेच्या वतीने सदगुरू सुदिक्षा माता व सतगुरू बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने स्वच्छता मोहिमेचे आयोजन करुन परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संत निरंकारी मंडळ शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमचे उद्घाटन […]

अधिक वाचा..

पाबळ रुग्णालय सुरु होण्यापूर्वी संघटनांकडून स्वच्छता

पाबळचे ग्रामीण रुग्णालय बुधवार पासून नागरिकांच्या सेवेत शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बंद असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक शिक्रापूर पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून 8 फेब्रुवारी रोजी रुग्णालय सुरु करत असल्याबाबतचा शब्द मिळाल्यानंतर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी हजेरी लावत रुग्णालय […]

अधिक वाचा..

विधिमंडळाच्या परिसरातील स्वच्छतेसाठी योग्य खबरदारी घ्या…

नागपूर: विधीमंडळ परिसरातील वॉशरूममध्ये चहाचे कप धुतल्या जात असल्याबद्दल चौकशी करण्याच्या सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी गुरुवारी दिल्या. तसेच काचेच्या कपांऐवजी कागदी कप वापरले जावेत असे निर्देश देखील गो-हे यांनी दिले. आमदार निवासातील अस्वच्छतेबाबत अमोल मिटकरी यांनी मुद्दा उपस्थीत केल्यानंतर उपसभापतींनी उपरोक्त सूचना केल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवास […]

अधिक वाचा..