शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद
शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या […]
अधिक वाचा..