2०२७ पर्यंत इंदू मिल स्मारक पूर्ण करा! मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाईचा इशारा मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील इंदू मिल येथील स्मारकाचे रखडलेले काम आता अधिक वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हे स्मारक २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, कामात होणारी दिरंगाई कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी […]
अधिक वाचा..