cng

सीएनजीच्या दरात मोठी कपात; पाहा दर…

मुंबई : राज्यात महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो 6 रुपयांनी कपात जाहीर केली. तर पीएनजीच्या दरामध्ये प्रतिकिलो 4 रुपयांनी कपात केली आहे. आजपासून (बुधवार) हे नवे दर लागू झाले आहेत. सीएनजी आणि पाइप्ड कुकिंग गॅसच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने लवकरच उद्योगांना मिळणारा काही नॅचरल गॅस […]

अधिक वाचा..
Petrol

महागाईची झळ! सीएनजी, पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ…

पुणे : नागपूर नंतर मुंबईत सीएनजी महागला असून, पुण्यात आज (गुरुवार) सीएनजीचा दर वाढला आहे. यामुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी तब्बल 6 रुपयांनी महागला आहे. आता पुण्यात एक किलो सीएनजीमागे 91 रुपये मोजावे लागणार आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलमध्येही प्रत्येकी 8 पैशांची वाढ झाली […]

अधिक वाचा..
cng

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात मोठी वाढ…

मुंबई: मुंबईत पुन्हा एकदा सीएजी आणि पीएनजी गॅसच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या किमतीत प्रति किलो 6 रुपये आणि पीएनजीच्या किमतीत 4 रुपये प्रति एससीएम वाढ झाली आहे. मुंबईत किमती वाढल्यानंतर आता सीएनजी 86 रुपये प्रति किलो आणि पीएनजी गॅस 52 रुपये 50 पैसे प्रति एससीएम दराने उपलब्ध होणार आहे. महानगर […]

अधिक वाचा..
cng

पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी महाग…

नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिलं जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये CNG दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकले जात आहे. नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व […]

अधिक वाचा..
Petrol

सिलेंडरनंतर सीएनजी, पीएनजीही महागले; पेट्रोल-डिझेलचे दर पाहा…

मुंबई: इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे हाल होऊ लागले आहेत. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी 4 तर पीएनजी 3 रुपयांनी महाग झाले आहे. ही दरवाढ मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय […]

अधिक वाचा..