हे आहेत देशातील सर्वात कमी फी असलेले मेडिकल कॉलेजेस…

काही हजारांत होईल MBBS… औरंगाबाद: मेडिकल हा करिअरचा सर्वाधिक मागणी असलेला हा पर्याय आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यात प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात. डॉक्टर होण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेणे. भारतात दरवर्षी 11 लाखांहून अधिक विद्यार्थी NEET द्वारे 56,000 जागांवर प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा करतात. देशातील काही सरकारी महाविद्यालयांमध्येच सवलतीच्या दरात एमबीबीएसचा अभ्यास करण्याचा […]

अधिक वाचा..

अकृषी विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मागण्या बाबत सकारात्मक निर्णय घेऊ…

मुंबई: राज्यातील अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकृषी विद्यापीठे व अशासकीय अनुदानित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

अधिक वाचा..