कॉलेज-कोचिंग संगनमतावर कारवाईची मागणी; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई: राज्यभरात गाजलेल्या NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता आणि खासगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील ज्युनिअर कॉलेज आणि […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

घोड धरणात अवैध वाळू उपसा; कारवाईच्या नावाखाली आर्थिक तडजोडींचा संशय…? 

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील घोड धरण परिसरात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरु असून, प्रशासनाकडून कारवाई होत असल्याचा केवळ देखावा केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. कारवाईच्या नावाखाली काही अधिकाऱ्यांकडून वाळू माफियांशी आर्थिक तडजोड होत असल्याची चर्चा सध्या परिसरात जोर धरत आहे. त्यामुळे अवैध वाळू उपशाचा धंदा दिवसाढवळ्या […]

अधिक वाचा..

हिंदी सक्तीच्या वादामागे राज ठाकरे व देवेंद्र फडणवीसांची मिलीभगत

मुख्यमंत्री व राज ठाकरेंच्या भेटीनंतर सरकारने भूमिका बदलून वादग्रस्त जीआर का काढला मुंबई: राज्यात सध्या अनेत ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक उकरून काढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन आदेश कशा आला? यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे […]

अधिक वाचा..