केस विंचरण्यासाठी प्लास्टिक नाही तर लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे
जर तुम्ही केस विंचरण्यासाठी प्लास्टिकचा कंगवा वापरत असाल तर आताच थांबा. कारण लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हीही जुना कंगवा सोडून नवीन लाकडी कंगवा वापरायला सुरुवात कराल. लाकडी कंगवा वापरण्याचे फायदे जाणून घेऊया ब्लड सर्क्युलेशन नीट होत लाकडी कंगवा वापरून जेव्हा तुम्ही केस विंचरता तेव्हा स्काल्पवर दाब पडतो, ज्यामुळे स्काल्पमधील अॅक्यूपंक्चर पॉइंट्स उत्तेजित होतात […]
अधिक वाचा..