महामार्ग सुरक्षेच्या लोकशाही लढ्याला कायदेतज्ज्ञांची साथ!

१३ दिवसांच्या आंदोलनानंतर दाखल गुन्ह्यांत न्यायालयीन दिलासा; अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन कायम शिरूर: पुणे-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण परिस्थिती आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांविरोधात १३ दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आंदोलनकर्त्यांना कायदेशीर मदत करणारे घोडनदी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. उदय सरोदे, अॅड. अभिषेक बाफना आणि […]

अधिक वाचा..