अपघातग्रस्त गोविंदांना प्रताप सरनाईक यांचा दिलासा
मुंबई: दहिहंडी उत्सवात जखमी झालेल्या गोविंदांच्या वर के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज के.ई.एम रुग्णालयात जाऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जखमी गोविंदाची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. त्यांच्याशी संवाद साधताना मंत्री सरनाईक म्हणाले की, दुदैवाने दहिहंडी उत्सवात जोखिम जास्त असल्याने अनेक गोविंदा जखमी होतात. गेली २९ वर्षापेक्षा अधिक काळ दहीहंडी उत्सवाच्या काळात जखमी झालेल्या […]
अधिक वाचा..