रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने शाळेतील मुलांसाठी स्तुत्य उपक्रम
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बहुतांशी गरिबांचीच मुलं शिकतात. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबतच भौतिक सुविधा पण महत्वाच्या आहेत. कडाक्याच्या थंडीत मुलांना बसायला व्यवस्थित असेल तर त्यांचे अभ्यासात व्यवस्थित लक्ष लागेल असे प्रतिपादन रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी केले. सध्या सगळीकडे थंडीचा कडाका वाढला असुन रामलिंग येथील प्राथमिक शाळेतील […]
अधिक वाचा..