ओबीसींच्या हक्कांसाठी जातनिहाय जनगणना गरजेची; राहुल गांधींच्या भूमिकेमुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला

मुंबई: जातीव्यवस्थेने समाजात जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण केला असून, या व्यवस्थेत ओबीसी समाजाला खालचे स्थान देऊन त्यांचा गैरवापर करण्यात आला. जातीव्यवस्थेविरुद्धचा लढा आता नव्या दिशेने पुढे नेण्याची गरज आहे. प्रत्येक समाजाची लोकसंख्या किती आहे, याची अचूक माहिती मिळाल्यानंतर त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा जोरकसपणे मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण भूमिकेमुळेच […]

अधिक वाचा..