पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर (तेजस फडके) सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण मधील अनेक पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. तसेच पुणे शहराचे पोलिस आयुक्त यांच्यासहीत पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्याही एकाच पोलीस स्टेशनला अधिक कार्यकाळ झाल्याने बदल्या करण्यात […]

अधिक वाचा..

आधार कार्डसंबंधी ‘हे’ काम 14 डिसेंबरपर्यंत करा पूर्ण, अन्यथा तुम्ही येणार अडचणीत 

सर्व सरकारी योजना, बँक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे असते. अशा वेळी आता सरकारने आधारकार्ड संबंधी एक नवीन अपडेट आणले आहे. 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट यावेळी UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेटसाठी *14 डिसेंबर* ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार अपडेट केले नाही, तर त्यानंतर तुमची अनेक कामे अडकू शकतात. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण संघांचे वेळापत्रक

मुंबई: क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. या […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार; रवींद्र चव्हाण

मुंबई: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..