आदर्श घोटाळ्यात मोठी प्रगती! 58 कोटींच्या मालमत्तांचे व्हॅल्युएशन पूर्ण, 70 कोटी मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: आदर्श पतसंस्था घोटाळ्यात मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संचालक मंडळाच्या 46 प्रॉपर्टींचे शासकीय नियमानुसार व्हॅल्युएशन पूर्ण झाले असून, त्यांची किंमत 58 कोटहून अधिmक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपत्तीच्या लिलावातून तब्बल 70 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्यांचे पैसे मिळणार याआधी अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या पैशांसाठी संघर्ष केला होता. मात्र, या […]

अधिक वाचा..
Leader

कल्याण लोकसभा क्षेत्रातील महत्वाचे अनेक प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी घेतली बैठक

मुंबई: कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ […]

अधिक वाचा..

पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यकाळ पुर्ण होऊनही ठाण मांडून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी…?

शिरुर (तेजस फडके) सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यात पुणे ग्रामीण पोलिस दलातील पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच पुणे ग्रामीण मधील अनेक पोलिस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. तसेच पुणे शहराचे पोलिस आयुक्त यांच्यासहीत पुणे शहरातील पोलिस कर्मचाऱ्यांच्याही एकाच पोलीस स्टेशनला अधिक कार्यकाळ झाल्याने बदल्या करण्यात […]

अधिक वाचा..

आधार कार्डसंबंधी ‘हे’ काम 14 डिसेंबरपर्यंत करा पूर्ण, अन्यथा तुम्ही येणार अडचणीत 

सर्व सरकारी योजना, बँक अशा अनेक ठिकाणी आधार कार्ड महत्वाचे असते. अशा वेळी आता सरकारने आधारकार्ड संबंधी एक नवीन अपडेट आणले आहे. 14 डिसेंबरपर्यंत मोफत अपडेट यावेळी UIDAI ने मोफत आधार कार्ड अपडेटसाठी *14 डिसेंबर* ही तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार अपडेट केले नाही, तर त्यानंतर तुमची अनेक कामे अडकू शकतात. […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण संघांचे वेळापत्रक

मुंबई: क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. या […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण करणार; रवींद्र चव्हाण

मुंबई: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील पुणे-खडकवासला, डोणजे- रोजणे रस्ता आणि डोणजे- कोंढणपूर खेड शिवापूर रस्त्यांची अपूर्ण कामे काँक्रिटीकरण करून लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ला आणि पानशेतकडे जाणाऱ्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जांच्या कामाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित […]

अधिक वाचा..