शंख वाजवण्याचे आरोग्यदायी फायदे

शंख वाजवने आरोग्यासाठी ही उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल.. तर बघू रोज शंख वाजवण्याचे काय फायदे आहेत… स्नायू मजबूत होतात शंख वाजवणे मूत्र पथ, मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरतं. याने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात. फुफ्फुसाच्या स्नायूंचा विस्तार होतो […]

अधिक वाचा..