भारतातील आर्थिक-राजकीय संकटे! वास्तव आणि परिणाम विषयावर काँग्रेसचे चर्चासत्र १३ जूनला

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने १३ जून २०२६ रोजी काँग्रेस पक्षाच्या टिळक भवन येथील मुख्यालयात ‘भारतातील आर्थिक-राजकीय संकटे : वास्तव आणि परिणाम’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा, अरुणकुमार, पृथ्वीराज चव्हाण, कुमार केतकर तसेच प्रदेश […]

अधिक वाचा..

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी झोपेतून उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत लोक फोनचा वापर करतात. जास्तीत जास्त लोक रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवतात. काही लोक अलार्मसाठी फोन जवळ घेऊन झोपतात. पण त्यांना हे माहीत नसतं की, असं करणं त्यांच्यासाठी फारच नुकसान कारक असत. मोबाईल फोनमधील […]

अधिक वाचा..

वाढवू नका डोक्याचा ताप, घेऊ नका स्ट्रेस घेण्याचे परिणाम

सध्या बऱ्याचजणींना चेहऱ्यावर वय व्हायच्याआधीच एजिंगच्या खुणा दिसण्याची समस्या सतावते. ऐन तारुण्यात अशा प्रकारे चेहऱ्यावर जर एजिंगच्या खुणा दिसू लागल्या तर ती अनेकींसाठी लाजिरवाणी गोष्ट ठरु शकते. ऐन तारुण्यात चेहऱ्यावर येणाऱ्या एजिंगच्या खुणा लपवण्यासाठी बहुतेकजणी अँटी-एजिंग ट्रीटमेंट्स किंवा क्रीम्सचा वापर करतात. याशिवाय, अँटी-एजिंग प्रॉडक्ट्स, डाएट्स आणि सप्लिमेंट्सही घेतले जातात. मात्र, जोपर्यंत शरीर आतून स्वस्थ होत […]

अधिक वाचा..

एखादा पदार्थ तुम्ही एक्सपायरी डेट नंतर खाल्लाय तर आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो

आपल्या दैनंदिन जीवनात आपण बऱ्याच वस्तू बाजारातून आणतो. त्यापैकी अनेक खाद्यपदार्थ असे असतात. जे पॅकेटवर दिलेल्या वेळेआधी खाल्ले जातात. ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो. बरेच लोक अन्नाशी संबंधित कोणताही पदार्थ खरेदी करण्यापूर्वी त्याची एक्सपायरी डेट तपासतात. जर त्या वस्तूची एक्सपायरी डेट जवळ आली असेल किंवा निघून गेली असेल तर साधारणपणे ती खरेदी केली जात नाही. […]

अधिक वाचा..

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम

ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असल्यास होऊ शकतात हे गंभीर परिणाम

आवश्यक पोषणतत्त्वांमध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते हाडांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, रोगप्रतिकारक यंत्रणा समर्थनासाठी आणि शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मात्र, जगभरात अनेक लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने ग्रस्त आहेत आणि काही लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची इतकी कमतरता असते की त्यांच्या व्हिटॅमिन डीच्या पातळीची संख्या एका आकड्यात असते. तुमच्या व्हिटॅमिन डीची पातळी […]

अधिक वाचा..