बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास […]

अधिक वाचा..

लहान मुलांमधील बद्धकोष्ठता

लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे) हा सामान्य प्रकार आहे. अधून मधून मोठ्या आतड्यात होणाऱ्या हालचाली आणि कडक मल ही ह्याची सर्वसाधारण लक्षणे आहेत. बद्धकोष्ठता ही काही गंभीर परिस्थीती नाही. परंतु काही वेळा लहान मुलांना मल बाहेर काढतांना वेदना होतात, त्यामुळे मुले मलोत्सर्जनाची क्रिया अडवतात आणि मल क्रिया नैसर्गिकरित्या होऊ देत नाही. क्रोनिक बद्धकोष्ठतेच्या […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठतेचा त्रास, ब्लड शुगरही वाढली मग ७ दिवस प्या हे आयुर्वेदिक ड्रिंक

अनेकदा सकाळी झोप उठल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं नाही. दिवस कंटाळवाणा,थकल्यासारखा किंवा आळस चढलेला वाटतो. ज्यामुळे शरीरातील प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि अगदी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी रोजच्या आहारात डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करायला हवा. ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते. ज्यामुळे आतड्यांचे आणि यकृताचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे सतत पोट फुगण्याचा त्रास […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास […]

अधिक वाचा..

हिंगाचा काढा- पोटदुखी, बद्धकोष्ठता दूर करण्याचा रामबाण उपाय

खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी किंवा अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवतात. मग यावर औषधं-गोळ्या घेतल्या जातात. पण यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. म्हणून या समस्यांवर काही घरगुती उपाय करुनही तुम्ही त्यापासून सुटका मिळवू शकता. त्यासाठी रामबाण उपाय म्हणजे- हिंगाचा काढा. त्यामुळे पोटांच्या सर्व समस्यांवर तात्काळ आराम मिळतो. घरात बनवलेला हिंगाचा काढा सर्वांसाठी फायदेशीर ठरेल. […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता म्हणजे काय….

कारणे… वेळीअवेळी खाणे, जड अन्न खाणे, भरपेट खाणे, घाईघाईने खाणे, मांसाहार करणे, टेन्शन घेणे, जेवताना मध्ये-मध्ये पाणी पिणे, मलमूत्र रोखून धरणे, जास्त चहा/काँफी/थंड पेय/थंड पाणी पिणे. जास्त बटाटा, रताळी, बेसनाचे पदार्थ, वाटाणे, चवळी, पावटा, चणाडाळ, तुरडाळ, तेलकट पदार्थ वारंवार खाणे. व्यसन करणे इ. लक्षणे… छातीत, पाठीत दुखणे. मळमळणे, ओकारी येणे, पोट फुगणे, ढेकर येणे, अपचन […]

अधिक वाचा..