शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी-परीटवाटी रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील ढोकसांगवी गावच्या हद्दीत परीटवाडी रोडवर कंटेनरने चालकाच्या बेजबाबदार पणामुळे एका दुचाकीला धडक बसुन दुचाकीस्वार खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरुन कंटेनरचे चाक गेले. त्यामुळे डोक्याला मार लागुन हनुमंत भरत गव्हाणे (वय ३८) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असुन याबाबत त्यांची पत्नी सुवर्णा हनुमंत गव्हाणे (वय ३२) यांनी रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद […]

अधिक वाचा..