कपलसोबत अज्ञाताच अजब कृत्य, तरुणाच बोट ठेचून तरुणीच्या भांगात भरन रक्त अन…

पाटणा: लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. मात्र, आता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातून लग्नाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. हवेली खडगपूर येथील तलावाला भेट देण्यासाठी आलेल्या प्रेमी युगुलांचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. तिथे उपस्थित लोकांनी आधी तरुणाचं बोट कापलं आणि त्याला तरुणीच्या भांगामध्ये हे रक्त लावण्यास भाग पाडलं गेलं. याबाबत नातेवाईकांना माहिती […]

अधिक वाचा..

श्रीगोंदा तालुक्यात जोडप्याला गंभीर मारहाण करत घरफोडी

श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथील मोहिते मळ्यात शनिवारी (दि 20) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ३ ते ४ चोरट्यांनी किचनच्या दरवाज्याची कडी कोंयडा तोडून घरफोडी करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसहीत सुमारे ३ लाख ४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. तसेच चोरांची चाहुल लागल्याने आरडाओरडा करणाऱ्या महिलेस तिच्या पतीसह मारहाण करत गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना […]

अधिक वाचा..