सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुती सोबत विरोधी पक्षांनी ही मतदान करावे

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सोबत विरोधी पक्षातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेच्या खासदारांनी मतदान करावे असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवड […]

अधिक वाचा..

सीपी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी, उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबद्दल जाणून घ्या

मुंबई: आगामी उपराष्ट्रपति निवडणुकीसाठी (9 सप्टेंबर 2025) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि इंडिया आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. NDA ने महाराष्ट्राचे राज्यपाल आणि तमिळनाडूतील भाजपचे ज्येष्ठ नेते सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे, तर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुधर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवले आहे. दोन्ही उमेदवारांचा राजकीय आणि प्रशासकीय अनुभव […]

अधिक वाचा..