shirur-police

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. आरोपीने हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. शिरूर पोलिसांच्या […]

अधिक वाचा..

शिरूर! अष्टविनायक महामार्गावर भीषण अपघातात दोन ठार तर एक जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर आज (गुरुवार) दुपारी १२ ते साडे बाराच्या दरम्यान चारचाकी व दुचाकीमध्येभीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. विनोद राजकरण यादव (वय ३२), लाला धरमपाल यादव (वय २५) अशी दोघा मृतांची नावे आहेत. […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात चिडलेल्या पत्नीने घातली पतीच्या डोक्यात पहार…

शिरूर (अरूणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील माळवस्ती येथे पत्नीने घरगुती कारणाने वाद झाल्याने चिडून पतीच्या डोक्यात पहार मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. मलठण (ता. शिरूर) येथील माळवस्ती येथे अभिजित भोसले व तृप्ती भोसले हे दाम्पत्य राहत आहे. या दाम्पत्यामध्ये घरगुती कारणातून वाद झाले. या कारणावरून तृप्ती हिने चिडून पती अभिजित यांना शिवीगाळ, दमदाटी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत विनयभंग करुन युवतीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन उलटसुलट सांगितल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर पोलिस स्टेशन येथे सचिन कैलास गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील युवती गावातून महाविद्यालयात जात असताना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवतीला रात्रीच्या वेळी शेतात नेऊन केला अत्याचार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. तरडोबाची वाडी (ता. शिरूर) येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलिस स्टेशन येथे पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड […]

अधिक वाचा..

सोमनाथ सुर्यवंशींची हत्याच, जबाबदार पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी: राहुल गांधी

राहुल गांधींनी घेतली सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट परभणी: परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली […]

अधिक वाचा..
school-teacher

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील अनिल शेळके या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनिल शेळके हा कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून, तो शिरूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक […]

अधिक वाचा..

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा; अंबादास दानवे

नागपूर: बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार 3 आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज 289 अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. या गंभीर हत्येत राज्य […]

अधिक वाचा..
digambar-shinde-malthan

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १३) अष्टविनायक महामार्गावर मलठण-शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिगंबर रामदास शिंदे (वय १६ रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत रामदास […]

अधिक वाचा..
bride

शिरूरमध्ये खोटं लग्न करणारी लुटेरी दुल्हनसह टोळी जेरबंद…

सांगली : राज्यभरात अनेक ठिकाणी खोटे लग्न लावून गंडा घालणार्‍या टोळीने कर्नाटकमध्येही अनेकांना फसवणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. टोळीतील पल्लवी मंदार कदम तथा परवीन मोबीन मुजावर (रा. रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर) हिने धुळे, शिरूर आणि कर्नाटकातील निपाणी येथील अनेकांची खोटी लग्ने लावून फसवणूक केली आहे. सध्या फसवणूक करणार्‍या टोळीची कारागृहात रवानगी […]

अधिक वाचा..